loader image
[ays_poll id=7]

पेट्रोल 5 तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त !

Nov 3, 2021

दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ होत असताना ऐन दिवाळीत केंद्र सरकारने देशातील नागरिकांना गिफ्ट दिले आहे. केंद्र सरकारने राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त होणार आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील दक्ष पाटिल, हसन शेख, रुषी शर्मा, चिराग निफाडकर व रोहित पवार यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील दक्ष पाटिल, हसन शेख, रुषी शर्मा, चिराग निफाडकर व रोहित पवार यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.