दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून पर्यटनासाठी आलेल्या निष्पाप नागरीकांना दहशतवाद्यांनी नाहक ठार केले या घटनेचा आम्ही जाहिर निषेध करत आहेत
तसेच
अतिरेकी हलल्यात मूत्युंमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली या हलल्यात 28 पर्यटकांचा मूत्यू झाला व अनेक नागरिक जखमी झाले आहेत या भ्याड हल्यात मृत्यू मुखी पडलेल्या निष्पाप नागरीकांना मनमाड प्रीमियर लीग(MPL)तर्फे भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली
या प्रसंगी मनमाड क्रिकेट चें जेष्ठ खेळाडू जाकीर भाई शेख. परवेज भाई शेख. नितीन सपकाळ.निलेश आवारे. जमील मुलाणी. मन्सूफ शहा. खालील शेख.विलास मेजर बर्वे. पिनू वाबळे.अबू शेख. सचिन काळे. सागर सौदे. फरदिन शहा.असिफ शेख. प्रेम शहा. अजय धिंगाण. रेहान कुरेशी.हरिष केकाण. प्रतीक शिरसाठ.राहुल कापडणे.अरबाज.फेईजान शेख.सुफियान खान. आल्फराज शेख. राहुल औटे. कैफ शेख.परेश छोटू राऊत व अनेक खेळाडू उपस्थित होतें

राशी भविष्य : ०४ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....