loader image
[ays_poll id=7]

राशीभविष्य : ४ नोव्हेंबर २०२१ !

Nov 4, 2021


मेष : मित्रांच्या सहकार्याने रखडलेले काम मार्गी लागेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार होतील.

वृषभ : प्रवासाचा योग आहे. धार्मिक कार्यात पैसा खर्च कराल.

मिथुन : एखाद्या सुंदर जागी प्रवास करू शकता. महत्त्वपूर्ण निर्णय पुढे ढकलावे.

कर्क : सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. सरकारी काम पूर्ण होईल.

सिंह : तडजोड केल्यास वाद होणार नाही. प्रवास टाळा. नवीन काम सुरू करू नये.

कन्या : नवीन कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.

तूळ : प्रशासन आणि राजकारणाशी संबंधित लोकांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक : राजकारणात यश मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस प्रगतीशील असेल.

धनु : आर्थिक फायद्यांबरोबरच नशीबाचीही साथ मिळेल. नवीन काम सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे.

मकर : कामात खुप व्यस्त असताना सुद्धा तुम्ही कौटुंबिक कार्यासाठी वेळ काढाल.

कुंभ : काम सहजपणे पूर्ण होईल. व्यवसायात फायदा होईल.

मीन : मानसिक गोंधळ झाल्यामुळे आपण महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकणार नाही. वायफळ खर्च टाळा.


अजून बातम्या वाचा..

.