Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

संस्थेच्या माध्यमातून निराधार परिवारास दीपावली निमित्त मदत………

Nov 6, 2021

 

नांदगांव शहरातील श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था व स्वर्गीय सरस्वती इच्छाराम धामणे महिला बउद्देशीय संस्था यांच्या वतीने निराधार व्यक्तिस दीपावली निमित्ताने मदत करण्यात आली
स्वराज्यात शिवा काशी यांनी स्वताचे बलिदान देवुन श्री छत्रपति शिवाजी महाराज यांना वाचविले आज रयत आदराने बोलते की शिवा काशिद अमर हे ..असाच एक प्रकार नांदगांव येथील नविन तहसिल कार्यालयाच्या मागे किशोर मधुकर चव्हाण गाई चारत असतांना त्याच्या समोर एक व्यक्ति पाण्यात बुडत असतांना दिसला त्या व्यक्तिस वाचविण्यात यश आले परंतु स्वतःचा  प्राण गमवावा लागला अश्या वीराच्या धर्मपत्नीस ललिता चव्हाण यांच्या परिवारास दिपावलीची भेट म्हणून धान्य, साडी चोऴी, कपडे, मिठाई व रोख रक्कम देण्यात आली या वेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल धामणे , प्रतिष्ठित व्यापारी शाम पारख , महिला बहुदेशीय संसथेच्या उपाध्यक्षा सुशिला पारख , कामगार यूनियन सेना अध्यक्ष वामन पोतदार,मंत्रालयातील  अमोल पारखे, जेष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष रंगनाथ चव्हाण, रमाकांत सोनवणे ,जटा चायनलचे धनंजय गोजरेकर,सोमन जोशी ,व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते .

अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]