यंदा मंगळवार दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी भगवान श्री परशुराम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी मनमाड शहर व परिसरातील सर्व भाषिक ब्राम्हण समाजाची बैठक होऊन त्यात खालील कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समिती च्या अध्यक्ष ➖ऍड योगेश मिसर उपाध्यक्ष ➖देवा गंगेले सचिव ➖सर्वेश जोशी खजिनदार ➖सौरभ कुलकर्णी सजावट प्रमुख ➖सुमेर मिसर या बैठकीत भगवान श्री परशुराम जन्मोत्सवा निमित्ताने वेदिका महिला मंडळ,, हिंदी भाषिक ब्राम्हण मंडळ,श्रीराम मंदिर महिला भजनी मंडळ ब्राम्हण सेवा मंडळ मनमाड यांच्या विशेष सहकार्य ने भव्य दिव्य शोभा यात्रा मिरवणूक च्या आयोजन करण्यासाठी चर्चा करण्यात आली या दिना निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन समिती तर्फे करण्यात येणार आहे ऍड योगेश मिसर व समस्त कार्यकारणी चे या निवडी बद्दल पुरषोत्तम दिंडोरकर, प्रकाश कुलकर्णी,गणेश गरुड, प्रशांत जोशी हेमंत कुलकर्णी द्वारकानाथ झांबरे सर, गणेश मिसर भालचंद्र कुलकर्णी,संजय पांडे,राजेश तिवारी, सौ सुषमा दुबे, सौ प्रांजली लाळे योगेश कुलकर्णी, विवेकानंद पाठक,रमेश मिसर ,रोहित कुलकर्णी भूषण शर्मा,हेमंत लाळे, आनंद काकडे,हर्षद गद्रे सर मकरंद कुलकर्णी,रमाकांत मंत्री सुभाष गंगेले आनंद औटी आनंद जोशी प्रसाद दिंडोरकर,नितीन पांडे, संदीप देशपांडे, प्रज्ञेश खांदाट प्रशांत चंद्रात्रे, विनोद देशमानकर,पियुष गंगेलें सतीश शेकदार योगेश देशपांडे, मंगेश सजगुरे, दीपक पांडे, ऍड राजेंद्र पांडे,उपेंद्र पाठक,अमोल औटी, सुशील गंगेलें विवेक चांदवडकर आदी समाज बांधवानी अभिनंदन केले आहे मनमाड शहर व परिसरातील बहू भाषिक ब्राम्हण परिवारा सह सकल हिंदू बांधवानी या भगवान श्री परशुराम जन्मोत्सव निमित्ताने आयोजित भव्य शोभा यात्रा मिरवणूक व धार्मिक कार्यक्रमा मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन उत्सव समिती अध्यक्ष ऍड योगेश मिसर यांनी केले आहे.

मस्तानी अम्मा उर्स कमिटी 2025 नांदगाव चे अध्यक्षपदी अय्याज शेख यांची निवड
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मस्तानी अम्मा उर्स कमिटी 2025 नांदगाव चे...