Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती आहेत का? 

Nov 6, 2021

पोस्ट विभागाने नुकतेच एक परिपत्रक जारी केले, ज्यामध्ये एकाधिक PPF खाती असण्याची आणि एकाधिक PPF खाती एकाच PPF खात्यात विलीन करण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगितले होते. परिपत्रकानुसार, जेव्हा जेव्हा एखाद्या ठेवीदाराने एकापेक्षा जास्त PPF खाते उघडले, तेव्हा दुसरे आणि त्यानंतरचे खाते अनियमित मानले जाते, कारण एखादी व्यक्ती PPF योजनेंतर्गत फक्त एकच खाते उघडू शकते.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) हा गुंतवणुकीचा चांगला मार्ग आहे. त्यात गुंतवलेल्या रकमेवर करमाफी, मुदतपूर्तीवर करमुक्त परतावा आणि सरकारचं संरक्षण हे प्रमुख कारण आहे. सध्या पीपीएफवर वार्षिक व्याजदर 7.1 टक्के आहे. पीपीएफ खात्याशी संबंधित नियम कडक आहेत. जर तुम्ही एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती उघडली असल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता.

जर एखाद्या ठेवीदाराने एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती उघडली असतील, तर दुसरे आणि त्यानंतर उघडलेले खाते अनियमित मानले जाते. परंतु काही प्रकरणांमध्ये पीपीएफमध्ये काही सूट दिली जाते. वित्त मंत्रालय अशा अनियमित खाती/ठेवींना एका खात्यात एकापेक्षा जास्त PPF खाते विलीन करून नियमित करते.

अजून बातम्या वाचा..

टाकाऊ प्लास्टिकपासून बुटाची निर्मिती : युवा उद्योजकाला आनंद महिंद्रा यांनी दर्शविली मदतीची तयारी !

आनंद महिंद्रा यांना एका 23 वर्षीय स्टार्टअप व्यावसायिकाची आयडिया आवडली. त्याला मदत करण्याची...

read more

बालविवाह : स्थानिक लोकप्रतिनिधीचे पद रद्द करण्यात यावे – राज्य महिला आयोगाची मागणी

राज्यात कोरोना काळात बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी राज्य महिला आयोग सक्रिय...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]