मेष :- गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. नातेवाईकांची एखादी कृती मन खिन्न करू शकते.
वृषभ :- सन्मान वाढेल. लहान आजारांकडे दुर्लक्ष करू नका.
मिथुन :- सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. अतिधाडस करू नका.
कर्क :- अविचाराने पैसा खर्च करू नका. मन विचलीत होण्यापासून थांबवा.
सिंह :- हवे असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. प्रभाव वाढेल.
कन्या :- व्यवसायात कोणाच्याही बोलण्यावर संपूर्ण विश्वास ठेऊ नका. चांगल्या गोष्टीसाठी खर्च केला जाईल..
तूळ :- सर्वांशी गोड बोलून कार्यभाग साधाल. जमिनीचे व्यवहार पूर्ण कराल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल.
वृश्चिक :- स्पर्धेत यश मिळेल. मनातील विचारांना योग्य दिशा द्या.
धनू :- बोलण्यावर संयम ठेवा. नियोजित कामे पूर्णत्वास जातील.
मकर :- जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढीस लागेल.
कुंभ :- हातातील संधी सोडू नका. नियोजनबद्ध कामे केली जातील.
मीन :- शांत राहून कामे करावीत. सामाजिक क्षेत्रात कौतुक केले जाईल.




