Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ब्लॅक डेव्हिल तर्फे टर्फ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन !

Nov 7, 2021

 

मनमाड येथे दि ७/११/ २०२१ ते ०९/११/२०२१ या कालावधीत ब्लॅक डेव्हिल तर्फे क्रीडांगण टर्फ येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, तरी जास्तीत जास्त संघांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजक पार्थ गुजराथी व रुद्र परदेशी यांनी केले आहे .

अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]