पुणे – महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी कृती समिती उद्यापासून राज्यभर बंद करण्याच्या तयारीत आहे ,उद्या सकाळी यासंदर्भातला अंतिम निर्णय होणार आहे आजच्या बैठकीत ठोस निर्णय होऊ शकला नसल्यामुळे कृती समितीशी चर्चा करून उद्या सकाळी निर्णय जाहीर करणार असे संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप शिंदे यांनी माहिती दिली आहे.
गुरुवारी नाशिक जिल्हा शिवसेनेची मातोश्री मुंबई येथे महत्वाची बैठक
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार, आमदार, जिल्हासंपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हापमुख,...










