loader image
[ays_poll id=7]

या आठवड्यात ५ दिवस बँका बंद राहणार!

Nov 8, 2021

जर तुम्ही या आठवड्यात बँकेशी संबंधित कामांचा निपटारा करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही प्रथम बँकेच्या सुट्ट्यांची यादी पहा. या आठवड्यात 5 दिवस विविध राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत. संपूर्ण यादी पहा.

10 नोव्हेंबर : पाटणा आणि रांचीमध्ये छठपूजेमुळे बँका बंद राहणाट आहेत.

॥ नोव्हेंबर : पाटण्यात छठपूजेमुळे बँका काम करणार नाहीत.

12 नोव्हेंबर : शिलाँगमध्ये वंगला उत्सवानिमित्त सर्व बँका बंद राहणार आहेत.

13 नोव्हेंबर  : दुसरा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत.

14 नोव्हेंबर : देशभरातील बँकांना रविवारची सुट्टी असणार आहे. 

अजून बातम्या वाचा..

श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आफताब पूनावाला ह्याला फाशी द्यावी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेतर्फे सोमवारी निवेदन देणार

श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आफताब पूनावाला ह्याला फाशी द्यावी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेतर्फे सोमवारी निवेदन देणार

दिल्ली येथे झालेल्या श्रद्धा वालकर ह्या युवती च्या हत्याकांडा मधील मुख्य आरोपी आफताब पुनावाला...

read more
राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानानंतर महाविकास आघाडीत फूट पडणार? काय म्हणाले संजय राऊत

राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानानंतर महाविकास आघाडीत फूट पडणार? काय म्हणाले संजय राऊत

काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या...

read more
.