सकल समाजातील विविध प्रश्न व आगामी काळातील येणाऱ्या विविध अडचणींवर चर्चा करण्यासाठी सकल मराठा समाजाची तातडीची बैठक आयोजीत करण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाज व अखिल भारतीय मराठा महासंघ, मनमाड तर्फे देण्यात आली आहे. सदर बैठक गुरुवार दि.११ नोव्हेंबर रोजी दु.४ वा. कै.अशोक रसाळ काँम्पलेक्स, भगतसिंग मैदान समोर, मनमाड येथे आयोजित करण्यात आली आहे. जास्तीत जास्त समाज बांधवानी या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
फलक रेखाटन – दि. 15 ऑगस्ट 2025. 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन.
15 ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस आहे. याच दिवशी आपला देश स्वतंत्र होऊन नव्या...












