Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

१० नोव्हेंबर : जागतिक विज्ञान दिन!

Nov 10, 2021

जागतिक विज्ञान दिन १० नोव्हेंबरला साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्यावतीने २००२ साला पासून हा दिवस ‘जागतिक विज्ञान दिवस’ म्हणून घोषित करण्यात आला. सामान्य जनमानसात विज्ञानाबद्दल जागृती वाढावी, विज्ञानाचा शांततेसाठी आणि विकासासाठी वापर व्हावा यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

विज्ञानाचा शांतता आणि विकासाबद्दलचा जनमानसातील दृष्टिकोन अधिक प्रगल्भ करणे, विविध देशांमध्ये वैज्ञानिक संशोधनाची देवाण-घेवाण करणे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विज्ञान समित्यांची अथवा व्यासपीठांची स्थापना करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, येणाऱ्या समस्यांकडे वैज्ञानिक जगताचे लक्ष वेधणे, आदि विविध उदिष्ट समोर ठेऊन हा दिवस साजरा केला जातो.

अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंती निमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांचे हस्ते शिव साहित्य पुस्तकं प्रदर्शन शुभारंभ                            

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंती निमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांचे हस्ते शिव साहित्य पुस्तकं प्रदर्शन शुभारंभ                            

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये सालाबादप्रमाणे यंदाही संपूर्ण विश्वातील हिंदू चे आराध्य दैवत छत्रपती...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]