Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे महामंत्री डॉ प्रविण वाजपेयी यांची मनमाड रेल्वे स्टेशन ला भेट !

Nov 11, 2021

सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे महामंत्री डॉ प्रविण वाजपेयी हे मनमाड येथे कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी आले असता त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले सी आर एम एस ओपन शाखेच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या बहुसंख्य उपस्थितीत प्रवीण वाजपेयी यांनी कर्मचाऱ्यांना संघटन मध्ये कसे कार्य करावे व सध्या सरकारचे कामगार विरुद्ध धोरणे राबवली जात आहे त्याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले, वाजपेयी यांचे शाल हार बुके देऊन  मुकतार  शेख,गणेश हाडपे  दिपक सोनवणे,दिपक जाधव यानी सत्कार केला यांच्या मनमाड येथे येण्याने सी आर एम एस मध्ये एक नवे संचार निर्माण झाले आहे याप्रसंगी कारखाना शाखा व ओपन लाईनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सेक्रेटरी मोहम्मद इरफान यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले कारखाना शाखेचे सचिव नितीन पवार वर्किंग चेअरमन महेंद्र, चेअरमन प्रकाश बोडखे ,ओपन शाखेचे चेअरमन आनंद गांगुर्डे शेख जमीन शेख, शिवारे, एकनाथ पाटिल,गणेश हाडपे इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले भुसावळ चे डीजल वर्किंग चेअरमन श्री ए के तिवारी यांनी देखील सफल असे मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही शाखेचे बहुसंख्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

  मनमाड - आधुनिक काळा बरोबर शिक्षण व्यवस्था ही बदलली पाहिजे कौशल्यपूर्ण शिक्षण आणि उत्तम...

read more
बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

गेल्या आठवड्यात नांदगाव तालुक्यातील खादगाव येथील विलास गायकवाड या घरातील कर्त्या पुरुषाचा वीज पडून...

read more
वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

शाळांची इमारत मंदिरच समजले पाहिजे, कारण या ठिकाणी कुठल्याही जातीपातीचा,धर्माचा विद्यार्थी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]