मेष :- कलात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. आपले संपर्क क्षेत्र वाढेल. कौतुकास पात्र व्हाल.
मिथुन :- गायन कलेला योग्य दाद मिळेल. आवडते छंद जोपासले जातील. करमणुकीत अधिक काळ रमाल.
कर्क :- जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. मानसिक चलबिचलता जाणवेल. घरासाठी नवीन वस्तु खरेदी कराल.
सिंह :- प्रवासाचा योग आहे. कल्पनाशक्ती वाढीस लागेल. एखादे सत्कार्य घडेल.
कन्या :- गोड वाणीने इतरांवर छाप पडेल. आर्थिक बाजू सुधारेल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल.
तूळ :- प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. बोलण्याने लोक प्रभावित होतील.
वृश्चिक :- आपली जिद्द, चिकाटी कायम ठेवावी लागेल. क्षुल्लक अडथळ्यातून मार्ग काढावा लागेल.
धनू :- मनातील इच्छा पूर्ण होईल. आर्थिक गणिते आपल्या मनाप्रमाणे घडून येतील.
मकर :- जुन्या गोष्टी आठवून नाराज होऊ नका. निराशाजनक विचार दूर सारावेत. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका.
कुंभ :- परोपकारी वृत्तीत वाढ होईल. चांगली संगत लाभेल. कोणत्याही वादात अडकू नका.
मीन :- काही गोष्टी दुर्लक्षित कराव्या लागतील. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. मानसिक चंचलता जाणवेल.




