महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज रविवारी माजी पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले यांच्या हस्ते पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक अभियंता मनोज गायधनी, संतोष म्हस्के व कर्मचारी उपस्थित होते.
नाशिक महापालिका आयुक्तपदी रमेश पवार
नाशिक शहरात म्हाडाच्या घरांचा तब्बल ७०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा प्रकार विधिमंडळात उपस्थित...










