loader image

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना मनमाड शहर शाखेच्या वतीने स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पूजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.

Nov 17, 2021

आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना मनमाड शहर शाखेच्या वतीने शिवसेना आमदार मा सुहास आण्णा कांदे यांच्या मध्यवर्ती सम्पर्क कार्यालय मालेगाव चौफुली येथे स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पूजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. त्याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, जिल्हा समनव्यक सुनील पाटील, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, गटनेते गणेश धात्रक, ज्येष्ठ शिवसैनिक रमेश हिरण, राजाभाऊ आहेर, वि.संघटक संजय कटारिया, युवासेना उपजिल्हाअधिकारी मुन्नाभाऊ दरगुडे, माजी नगराध्यक्ष सुनील गवळी, उपतालुकाप्रमुख सुभाष माळवतकर, दिनेश केकाण, उपशहरप्रमुख प्रवीण धाकराव, वाल्मिक आंधळे, दिनेश घुगे, तुषार गोयल, मुकुंद झालटे, अतुल साबळे, परेश राऊत, शहरसंघटक बाळासाहेब माळवतकर, लोकेश साबळे, महेंद्र गरुड, स्वप्नील सांगळे, बाळासाहेब झालटे, शहरसचिव राजाभाऊ धोंडगे, नगरसेवक लियाकत शेख, माजी नगरसेवक पप्पू परब, युवासेना ता समनव्यक योगेश इमले, युवासेना वि समनव्यक नितीन सानप, ता सचिव सचिन दरगुडे, युवासेना शहरअधिकारी अंकुश गवळी, महेश बोराडे, ललित रसाळ, कृष्णा जगताप, श्याम शिंदे, नंदू पिठे आदीं शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश महात्मा गांधी...

read more
.