loader image
[ays_poll id=7]

टाकाऊ प्लास्टिकपासून बुटाची निर्मिती : युवा उद्योजकाला आनंद महिंद्रा यांनी दर्शविली मदतीची तयारी !

Nov 19, 2021

आनंद महिंद्रा यांना एका 23 वर्षीय स्टार्टअप व्यावसायिकाची आयडिया आवडली. त्याला मदत करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहेसामाजिक काम करणाऱ्यांच्या अथवा क्रिएटिव्हिटी दाखवणाऱ्यांच्या मदतीला महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा नेमीच तयार असतात.याची अनेक उदाहरणं तुम्ही पाहिली असतील. त्यांच्या याच कार्यामुळे आनंद महिंद्रा नेहमीच चर्चेत असतात.

आताही आनंद महिंद्रा आपल्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहेत. आनंद महिंद्रा यांना का 23 वर्षीय स्टार्टअप व्यावसायिकाची आयडिया आवडली. त्याला मदत करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. प्लास्टिक बॉटल णि टाकावू बॅगच्या मदतीनं या मुलाची कंपनी बूटाची निर्मिती करते. या 23 वर्षीय मुलाची आयडिया मंहिंद्रा यांना आवडली. ट्वीट करत महिंद्रा यांनी मन की बात केली आहे. या 23 वर्षीय मुलाचं नाव आशय भावे असं आहे. टाकाऊ प्लॅस्टिकवर रिसायकल करुन बूट यार करण्याची आयडिया शय भावे याला शिक्षघेत असताना सूचली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आशयनं लगेच स्टार्टअप सुरु केलं. आशय भावेच्या स्टार्टअपचं नाव थैली‘ असं आहे. आनंद महिंद्रा आशयच्या या कंपनीची मदत करण्यास तयार आहेत. त्यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

अजून बातम्या वाचा..

घाटमाथ्यावर अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली पाहणी – शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी

घाटमाथ्यावर अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली पाहणी – शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी

नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर जातेगांव, बोलठाण सह परिसरातील दि.९ रोजी रविवारी गारपीट झाल्याने...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये एल.आय.सी.मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये एल.आय.सी.मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :- भारतीय जीवन विमा निगम,मनमाड कार्यालय मार्फत एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनियर...

read more
येत्या वर्षापासून लागु होणार नवीन शैक्षणिक धोरण – शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर

येत्या वर्षापासून लागु होणार नवीन शैक्षणिक धोरण – शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर

येत्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर...

read more
अयोध्या दौऱ्यावरून परतताच मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर – नुकसान भरपाईची घोषणा होणार ?

अयोध्या दौऱ्यावरून परतताच मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर – नुकसान भरपाईची घोषणा होणार ?

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मागील महिनाभरात तिसऱ्यांदा...

read more
कुशीनगर, कामायनी आणि जनता ह्या रेल्वे गाड्या थांबणार नांदगाव स्थानकावर – ना. भारती पवार यांनी दाखविला हिरवा झेंडा

कुशीनगर, कामायनी आणि जनता ह्या रेल्वे गाड्या थांबणार नांदगाव स्थानकावर – ना. भारती पवार यांनी दाखविला हिरवा झेंडा

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव रेल्वे स्टेशन वर केद्रींय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांचे...

read more
नांदुरीहून परतणाऱ्या मनमाड आगाराच्या बस ला अपघात – महिला बस कंडक्टर सह दोहोंचा चा मृत्यू,अनेक प्रवाशी जखमी

नांदुरीहून परतणाऱ्या मनमाड आगाराच्या बस ला अपघात – महिला बस कंडक्टर सह दोहोंचा चा मृत्यू,अनेक प्रवाशी जखमी

मनमाड - मनमाड आगाराच्या नांदुरी मनमाड बसला मतेवाडी ता चांदवड शिवारात भिषण अपघात झाला असून अपघातात...

read more
.