भुसावळ मंडलचे अप्पर मंडल रेल प्रबंधक रुकमैया मीना यांचा मनमाड भेटी दरम्यान ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे सत्कार करण्यात आला.
झोनल सचिव सतिश केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, विजय गेडाम, ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, ओपन लाईनचे सचिव चेतन अहिरे, कारखाना शाखा उपाध्यक्ष सागर गरूड, बहुजन युवक संघाचे अध्यक्ष रोहित भोसले, कारखाना शाखा वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, विनोद खरे, सचिन इंगळे, बहुजन युवक संघाचे कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाडचे सचिव संदीप पगारे, दी कंन्झुमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मनमाडचे सदस्य राकेश ताठे प्रेमदिप खंडताळे, दिपक बागुल, राहुल शिंदे, सम्राट गरूड, विक्की अहिरे, मंगेश जगताप, अंबादास मोरे, सागर बिडवे, राहुल केदारे, आकाश शिंदे, अजित जगताप, बलराम सिंग, मेदाराम मीना, हरकेश मीना, संभुलाल मिना, कल्लुराम मीना, रूपराम मीना, रामस्वरूप पालीवाल, राजेंद्र मीना, सुनिल मीना, तौमर साहेब, निरज कुमार, विक्की गाडे आदि उपस्थित होते.
फलक रेखाटनातून भावपूर्ण श्रद्धांजली…! ‘अर्थव्यवस्थेचा ‘सरदार’ हरपला..!’
जेष्ठ अर्थतज्ञ ,आर्थिक सुधारणेचे जनक,शांतपणाचे अ 'सरदार' नेतृत्व. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग...










