मेष :- राग अनावर होऊ शकतो. मन अस्थिर राहील. अनावश्यक खर्च टाळावा.
वृषभ :- केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. संयम सोडून वागू नका. जुन्या मित्रांची गाठ पडेल.
मिथुन :- कामाच्या भारामुळे थकवा जाणवेल. कष्टाचे फळ थोड्या अवधीने मिळेल. अनावश्यक खर्च वाढू शकतो. आनंदी वृत्ती ठेवावी.
कर्क :- नवीन कामे अंगावर पडतील. उत्साह कमी पडू देऊ नका.
सिंह :- शांततेचे धोरण ठेवावे. अधिकाराचा योग्य वेळी वापर करावा. शरीराला किरकोळ जखम संभवते.
कन्या :- स्वभावात उधळेपणा येईल. वस्तूंची गरज लक्षात घेऊन खरेदी करावी. कोणाचा राग मनात धरून ठेऊ नका.
तूळ :- जवळच्या व्यक्तीशी मनमोकळे बोलावे. फार त्रास करून घेऊ नका. समतोल साधण्याचा प्रयत्न करावा.
वृश्चिक :- स्त्रीवर्गापासून सावध राहावे. पायाचे त्रास जाणवतील. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
धनू :- कामात जोडीदाराची मदत घ्याल. मुलांच्या मनात आदर निर्माण होईल.
मकर :- हातातील कामात चिकाटी ठेवा. आळस झटकून काम करावे लागेल. वडीलधार्यांची सेवा कराल.
कुंभ :- नातेवाईकांना नाराज करू नका. तुमच्यातील हुशारी दिसून येईल. प्रवास त्रासदायक ठरू शकतात.
मीन :- खर्चाला आवर घाला. मनात उगाचच भलत्या शंका आणू नका. हातातील कामाला प्राधान्य द्यावे.




