Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रकाश दायमा !

Nov 24, 2021

ब्राह्मण महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नामको बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश दायमा यांची निवड करण्यात आली. या बाबतचे पत्र ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अनंत दवे यांचे नियुक्तीचे पत्र प्रदेश कार्याध्यक्षा स्मीता कुलकर्णी यांनी त्यांना त्यांच्या निवासस्थानी दिले.

प्रकाश दायमा यांचे सर्व स्तरावरील सामाजिक कार्याचा गौरव म्हणून ही नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महासंघाच्या कार्याचा आढावा कार्याध्यक्षा कुलकर्णी यांनी दिला. धनंजय जोशी, बाळासाहेब देशमुख व गणेश जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा संघटक स्वाती सावरगावकर, विशाल शिखरे, बाळासाहेब देशमुख, शेखर कुलकर्णी, मयूर भंडारी, प्रमोद कुलकर्णी, रजनी कुलकर्णी, नितीन शर्मा, राजेंद्र कुलकर्णी, नितीन कुलकर्णी, शुभम दायमा, डॉ. श्रीनिवास दायमा, अशोक दायमा उपस्थित होते. स्मीता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. कैलास दायमा यांनी आभार मानले. 

अजून बातम्या वाचा..

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या समन्वयिका डॉ. संपदा प्रशांत हिरे यांच्या...

read more
नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]