loader image
[ays_poll id=7]

मराठा महासंघाचे घेतली अशोक सब्बन यांची भेट : समाजाच्या विविध प्रश्नांसाठी अण्णा हजारे यांच्या भेटीची केली विनंती !!

Nov 24, 2021

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे राज्य उपाध्यक्ष अण्णा हजारे यांचे विश्वासू सहकारी अशोक सब्बन हे नाशिक जिल्ह्याच्या आढावा बैठकीसाठी आले असता अखिल भारतीय मराठा महासंघाचे नाशिक उप जिल्हाध्यक्ष भास्कर झाल्टे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन मराठा समाजाच्या विविध समास्यांवार चर्चा करुन अण्णा हजारे यांनी यात लक्ष घालवे यासाठी अण्णा हजारे यांच्याशी भेट घालून देण्याची विनंती करून भेटीची वेळ मागितली. या भेटीत भास्कर झाल्टे यांनी कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला पुरेसा निधी देण्यात यावा, महामंडळाचे व सारथी योजनेचे केंद्र प्रत्येक तालुक्यात सुरु करण्यात यावेत तसेच मराठा आरक्षण 50 टक्क्याच्या आत कसे देता येईल, मराठा समाजाच्या याप्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधले. याप्रसंगी हेमंत कवडे, तालुकाप्रमुख भिमराज लोखंडे, मनमाड शहरप्रमुख विष्णु चव्हाण, ता.संघटक महेंद्र लोखंडे आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
.