loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २५ नोव्हेंबर २०२१ !

Nov 25, 2021


मेष :- अधिकार्‍यांशी सबुरीने वागावे. वडीलधार्‍यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

वृषभ :- व्यावसायिक नफा मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.  नवीन कामात यश मिळेल.

मिथुन :- अनपेक्षित लाभ मिळतील. मित्रांच्या मदतीने प्रश्न सोडवता येतील.

कर्क :- सप्रतिस्पर्ध्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नोकरीतील बदलाला अनुकूल काळ.

सिंह :- अज्ञात व्यक्तीशी व्यवहार करू नका. मेहनतीने यश प्राप्त होईल.

कन्या :- रखडलेली सरकारी कामे पुढे सरकतील. घराची समस्या सोडवली जाईल.

तूळ :- प्रवासाचा योग पुढे ढकलला जाऊ शकतो. घराचे काम निघेल. इतर कामात अधिक वेळ जाईल.

वृश्चिक :- वरिष्ठांशी चांगला संबंध निर्माण होईल. व्यावसायिक सौदा मनाजोगा होईल.

धनू :- अडकलेले पैसे मिळतील. कामांना गती मिळेल. निर्णय फायदेशीर ठरतील.

मकर :- जोडीदाराला वेळ दिल्याने नाते अधिक मजबूत होईल. हितशत्रू नरमाईची भूमिका घेतील.

कुंभ :- कामात यश येईल. नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल. घरगुती वस्तु खरेदी कराल.

मीन :- आर्थिक बाबतीत वडीलांचे सहकारी लाभेल. आरोग्याची काळजी घ्यावी.


अजून बातम्या वाचा..

.