Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भारतीय संविधान हा स्वतंत्र विषय शाळा महाविद्यालयाततून शिकविला जावा : शरद शेजवळ

Nov 27, 2021

भारतीय संविधान हाच भारतीय नागरिकांचा खरा असून भारताला राष्ट्र म्हणून लोकशाही, समता, स्वातंत्र्य, न्याय,बंधुता,धर्मनिरपेक्षता,वैज्ञानिक दृष्टीकोन, राष्ट्रवाद,राष्ट्रीय एकात्मता हे संविधानिक मूल्य विचारच तारणहार असून विद्यार्थी दसेपासूनच ह्या मूल्यांचा संस्कार आणि आचरणाचे धडे देण्यासाठी भारतीय संविधान हा स्वतंत्र विषय म्हणून शाळा महाविद्यालयाततून शिकविला जावा असे मत संविधान साक्षरता अभियान व अध्यापकभारती चे प्रवर्तक शरद शेजवळ यांनी व्यक्त केले आहे.

भारतीय संविधान दिनानिम्मित संविधान साक्षरता अभियान व अध्यापकभारती च्या वतीने संविधान सामान्यज्ञान परीक्षा २०२१ चे आयोजन येथील स्व.बी.पी.पाटील कॉलेज ऑफ सायन्स,डेल्टा क्लास पिंपळगाव बसवंत व संधान क्लासेस येथे महेंद्र गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी संविधान चाचणी परीक्षा घेण्यात आली.

पिंपळगांव बसवंतच्या इतिहासात शरद शेजवळ व महेंद्र गायकवाड यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या संविधान सामान्यज्ञान चाचणीत विध्यार्थ्यांनचा विक्रमी ९०० विद्यार्थांनी सहभाग घेतला अशी माहिती महेंद्र गायकवाड यांनी दिली.

संविधान अभिवादन सभा व पारितोषिक वितरण शरद विमल दिनकर शेजवळ यांच्या अध्यक्षतेखाली व महेंद्र गायकवाड सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी प्राचार्य.प्रकाश भंडारे,उपप्राचार्य चंद्रकांत नायकवाडे,प्रा.हिना शेख ,प्रा.नीलम जगताप,प्रा.दीपाली लोखंडे,प्रा.प्रियांका शिंदे,प्रा.सचिन बिडवे,प्रा.संधान सर इ.परिश्रम घेतले.प्रा.अभिजित अहिरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
सूत्रसंचालन तन्वी संधान,चेतना पुंड यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

बारा वर्षानंतर गोदावरी तीरावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा फक्त धार्मिक पर्वणी नाही तर...

read more
भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये खरीप हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]