loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २९ नोव्हेंबर २०२१!

Nov 29, 2021


मेष :- आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. वाहन चालवताना काळजी घ्या.

वृषभ :- कामाच्या संदर्भातील प्रश्न सुटतील. राजकीय पाठिंबा मिळेल. आलेल्या संधीचा लाभ घ्या.

मिथुन :- प्रेमाच्या बाबतीत सन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल.

कर्क :- आज धनवृद्धी होईल. नोकरदारांची प्रतिष्ठा वाढेल.

सिंह :- कौटुंबिक सन्मानात वाढ होईल. कामाच्या बाबतीत सतर्क राहावे.

कन्या :- व्यावसायिक निर्णय फायदेशीर ठरतील. पोटाच्या तक्रारी राहतील.

तूळ :- राजकीय दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर ठरतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील.

वृश्चिक :- रखडलेले काम पूर्ण होईल. चोरांपासून सावध राहावे.

धनू :- बोलण्यात सौम्यता बाळगाल. कर्ज देणे व बाहेरील खाणे टाळावे.

मकर :- कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. नवीन कामात सध्या हात घालू नका.

कुंभ :- आर्थिक दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका.

मीन :- प्रलंबित कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या. प्रतिष्ठा मिळेल.


अजून बातम्या वाचा..

.