loader image
[ays_poll id=7]

नॅॅशनल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा मनमाड येथे सत्कार !

Nov 30, 2021

हरियाणातील सोनीपेठ येथे झालेल्या युथ गेम फेडरेशन ऑफ इंडिया नॅॅशनल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा मनमाड येथे सनी फसाटे व परेश राऊत यांनी सत्कार केला.

* सत्कारार्थी खेळाडू, क्रीडा प्रकार व पदक :

1) स्नेहल देवकर – गोळा फेक (सुवर्ण पदक)
2) शुभांगी कापकर-400 मीटर (सुवर्ण पदक)
3) राणी सावंत-100 मीटर (सुवर्ण पदक)
4) वैभवी दणके-200 मीटर (सुवर्ण पदक)
5) विजय थोरात-100 मीटर (सुवर्ण पदक)
6) ओम रोकडे-3 km-U 17- (सुवर्ण पदक)
7) साई मार्कंड-U 20- 3 km (सुवर्ण पदक)
8) सागर वाकचौरे-800 मीटर (सुवर्ण पदक)
9) ऋषिकेश काटे-10 km (सुवर्ण पदक)
10) सचिन पवार-गोळा फेक (सुवर्ण पदक)
11) शिवम पाचोरे- कुस्ती 57.kg (सुवर्ण पदक)
12) वणेश आरणे-5 km (रौप्य पदक)
13) शुभम जमधडे-200 मीटर (रौप्य पदक)
14 ) प्रमोद कदम (प्रशिक्षक)

स्पर्धेत 10 राज्यातील संघांनी सहभाग नोंदविला. महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ या पैकी महाराष्ट्र राज्यातून 3 संघ सहभागी झाले होते. 10 राज्यांमधून साई निर्माण अकॅडमीने सर्वाधिक ११ गोल्ड व २ सिल्वर पदकांची कमाई केली.

अजून बातम्या वाचा..

खेळामुळे युवकांचे जीवन घडू शकते- डॉ. हरिष आडके, मनमाड महाविद्यालयात नाशिक विभागीय आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

खेळामुळे युवकांचे जीवन घडू शकते- डॉ. हरिष आडके, मनमाड महाविद्यालयात नाशिक विभागीय आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालययात आंतर महाविद्यालयीन...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला राष्ट्रीय खेलो इंडिया महिला रँकिंग स्पर्धेत नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक

आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला राष्ट्रीय खेलो इंडिया महिला रँकिंग स्पर्धेत नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक

मोदीनगर येथे सुरू असलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय खेलो इंडिया महिला रँकिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय...

read more
मनमाड च्या भूमी क्रिकेट अकॅडमीच्या मयूर शिंदेची नाशिक जिल्हा अंडर – 14 संभावित संघात निवड

मनमाड च्या भूमी क्रिकेट अकॅडमीच्या मयूर शिंदेची नाशिक जिल्हा अंडर – 14 संभावित संघात निवड

नाशिक जिल्हा अंडर-14 संघाच्या संभावित खेळाडुंच्या यादित मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमी च्या मयुर...

read more
.