loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २ डिसेंबर २०२१ !

Dec 2, 2021


मेष :- व्यावसायिकांना फायदा होईल. सामाजिक मान सन्मान वाढेल.

वृषभ :- घरातील लोकांची मने जिंकाल. नवविवाहिताना चांगला दिवस जाईल.

मिथुन :- मुलांची काळजी घ्यावी. काही खर्च आवाक्याबाहेर जाऊ शकतात.

कर्क :- तुमच्या तक्रारी दूर केल्या जातील. थोरांचे मार्गदर्शन मिळेल.

सिंह :- आत्मविश्वास वाढीस लागेल. मित्रांसोबत पार्टीचे बेत आखाल.

कन्या :- सामाजिक स्तरावर चांगले परिणाम दिसतील. बोलण्याने लोकांना आकर्षित करू शकाल.

तूळ :- जोडीदारासोबत खरेदीला जाल. घरगुती कामात उत्साहाने हातभार लावाल.

वृश्चिक :- जुनी गुंतवणूक उपयोगास येईल. महत्त्वाची खरेदी शक्यतो टाळावी.

धनू :- मौल्यवान भेटवस्तू मिळेल. सर्वत्र कौतुक होईल.

मकर :- व्यावसायिक लोक दिवसभर व्यस्त राहतील. जुन्या गोष्टी उकरुन काढत बसू नका.

कुंभ :- लोक नवीन काम हाती घेऊ शकतात. तज्ञांचा सल्ला मिळेल.

मीन :- अचानक धनलाभाची शक्यता. मोहाला आवर घाला.


अजून बातम्या वाचा..

.