loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : ३ डिसेंबर २०२१ !

Dec 3, 2021


मेष :- जोडीदारासोबत भविष्याचे नियोजन कराल. जास्त विचार करत बसू नका.

वृषभ :- कामात जरासा सुस्तपणा जाणवेल. मानसिक चिंता सतावेल.

मिथुन :- हाताखालील लोक चोख काम करतील. मुलांना काही नवीन शिकवण्यासाठी वेळ द्याल.

कर्क :- जोडीदारासोबत वेळ घालवाल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

सिंह :- मित्रांजवळ मन मोकळे कराल. भावंडांमधील सामंजस्य वाढीस लागेल.

कन्या :- एकाच वेळी अनेक कामे येतील. बोलण्यात गोडवा ठेवल्याने फायदा होईल.

तूळ :- आवडत्या कामात रस घ्याल. आवडते पुस्तक वाचनात येईल. दिवस आनंदात जाईल.

वृश्चिक :- खर्चावर नियंत्रण ठेवावे. वैचारिक शांतता जपावी.

धनू :- कामाचे कौतुक होईल. व्यवसायात चांगला लाभ होईल.

मकर :- शांततेचा मार्ग अंगिकारावा. कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळेल.

कुंभ :- जुनी रखडलेली कामे पुर्ण होतील. सामाजिक स्तरावर कौतुक केले जाईल.

मीन :- उच्च शिक्षण घेणार्‍यांना फायदा होईल. जुगारात लाभ संभवतो.


अजून बातम्या वाचा..

.