loader image
[ays_poll id=7]

ग्रीन हायड्रोजनवर चालवणार ट्रक, बसेस आणि कार : गडकरी !

Dec 3, 2021

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ग्रीन हायड्रोजनवर बसेस, ट्रक आणि कार चालवण्याचा प्लॅन असल्याचं म्हटलं आहे. शहरातील सांडपाणी आणि घनकचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजनची निर्मिती करता येईल, असं गडकरी म्हणाले. ऑईल रिसर्च इन्स्टिट्यूट, फरिदाबाद यांच्याकडून ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार बनवण्यात आली असून ती विकत घेतली असल्याचं नितीन गडकरी म्हणाले. ते नॅशनल समिट ऑन फायनान्शियल इन्क्लुजन मध्ये बोलत होते.

नितीन गडकरी यांनी नवी दिल्लीमध्ये ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार चालवणार असल्याचं म्हटलं. या कार्यक्रमात त्यांनी ग्रीन हायड्रोजनसंदर्भात मार्गदर्शन केलं.

अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
.