loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : ४ डिसेंबर २०२१!

Dec 4, 2021


मेष :- आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. अचानक धनलाभ संभवतो.

वृषभ :- भागिदारीतून चांगला लाभ होईल. चारचौघात तुमचे कौतुक केले जाईल.

मिथुन :- नवीन आव्हानांना सामोरे जाल. सर्व कामे सावधगिरीने करावीत.

कर्क :- आवडते छंद जोपासता येतील. नवीन काहीतरी शिकायला मिळेल.

सिंह :- काहीतरी नवीन खरेदी कराल. सजावटीकडे विशेष लक्ष द्याल.

कन्या :- साहसी ठिकाणी फिरायला जाल. नवीन कामे उत्साहाने हाती घ्याल.

तूळ :- कुटुंबासमवेत अधिक वेळ घालवाल. जोडीदाराच्या तक्रारी सोडवाल.

वृश्चिक :- स्वभावात चांगले बदल दिसून येतील. सकारात्मक दृष्टिकोन ठेवाल.

धनू :- मानसिक गोंधळ वाढवून घेऊ नका. आपल्या बजेट नुसार खर्चाचे नियोजन करावे.

मकर :- व्यापार्‍यांना चांगला लाभ संभवतो. कामानिमित्त प्रवास होऊ शकतो.

कुंभ :- ध्येय निश्चित करून काम करा. व्यापारी नवीन काम सुरू करू शकतात.

मीन :- इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल. जुनी कामे मार्गी लागतील.


अजून बातम्या वाचा..

.