loader image
[ays_poll id=7]

94 व्या अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलनाचे उद्घाटन….!

Dec 4, 2021


94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा भव्य आणि सुंदर उद्घाटन सोहळा अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत कुसुमाग्रजनगरी भुजबळ नॉलेज सिटी, नाशिक येथे संपन्न झाला.

सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून ग्रंथ दिंडी काढण्यात आली होती.सायंकाळी सोहळ्याच्या मुख्य मंडपात उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष नामदार छगन भुजबळ , मंत्री सुभाष देसाई, प्रमुख पाहुणे जावेद अख्तर, भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष ठाले पाटील, उदघाटक विश्वास पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, हेमंत टकले, मा.खासदार समीर भुजबळ, मा.आमदार पंकज भुजबळ, जयप्रकाश जातेगावकर, स्वानंद बेदरकर आदी मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.

पाच तारखे पर्यंत होणाऱ्या या संमेलनात अनेक कवी संमेलन , गझल , सांस्कृतिक कार्यक्रम होणार असुन नाशिक शहर आणि जिल्ह्यातील नागरिक आणि रसिक प्रेशकांनी या संमेलनाचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकांकडुन करण्यात आले आहे.


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.