loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : ५ डिसेंबर २०२१ !

Dec 5, 2021


मेष :- सकारात्मक विचारांची जोड घ्यावी. उगाचच निराश होऊ नका.

वृषभ :- जोडीदारासोबत प्रेमळ क्षण घालवाल. भागीदारीत फार विसंबून राहू नका.

मिथुन :- आळस झटकून कामाला लागावे. कोणावरही अतिविश्वास ठेऊ नका.

कर्क :- वेळेचा सदुपयोग करावा. आवडता छंद पूर्ण करता येईल. जुगारापासून सावध राहावे.

सिंह :- शंकेला जागा देऊ नका. काही नवीन खरेदी करता येईल.

कन्या :- प्रवासाचा सुखद अनुभव घ्याल. दुचाकी वाहन जपून चालवावे.

तूळ :- लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. जुन्या कामातून लाभ संभवतो.

वृश्चिक :- सारासार विचार करण्यावर भर द्यावा. नवीन मार्गांचा विचार कराल.

धनू :- कोणावरही विसंबून राहू नका. खर्चावर नियंत्रण ठेवावे.

मकर :- मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. सामाजिक स्तरावर कौतुक केले जाईल.

कुंभ :- व्यवसायिकांनी नवीन धोरण आखायला हरकत नाही. एकावेळी अनेक कामे हाताळू नका.

मीन :- भाग्याची चांगली साथ मिळेल. नवीन गुंतवणूकीतून चांगला नफा मिळेल.


अजून बातम्या वाचा..

.