मनमाड न्यायालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करतांना न्यायाधीश शलाका लोमटे मॅडम,वकील संघाचे अध्यक्ष ऍड सुधाकर मोरे,उपाध्यक्ष ऍड राजेंद्र पालवे,खजिनदार ऍड,भास्कर निकम,सहसचिव ऍड बापट,ऍड,कासार,ऍड देसले,ऍड माळवतकर,ऍड कुंझरकर,ऍड एस ,पीपाटील,ऍड संसारे,ऍड जगताप,ऍड दुबे,ऍड अग्रवाल,ऍड बनकर,ऍड पांडे,ऍड केदारे,ऍड दंडगव्हाल,ऍड पठाण,ऍड निसार खान,ऍड मोहसीन शेख,ऍड यास्मिन शेख,ऍड मल्हारी,ऍड पूजा मल्हारी,ऍड महेश पाटिल
ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...










