loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : ७ डिसेंबर २०२१ !

Dec 7, 2021


मेष :- लोकांना सोबत घेऊन चालाल. आर्थिक प्रगती साधता येईल.

वृषभ :- आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. अचानक धनलाभाची शक्यता.

मिथुन :- लहान व्यवसायिकांना लाभ होईल. जनसंपर्कात वाढ होईल.

कर्क :- विरोधकांपासून सावध राहावे. कोणावरही जास्त विश्वास ठेऊ नका.

सिंह :- मनातील भावना मांडता येतील. आर्थिक बाबतीत केलेले प्रयत्न यश देतील.

कन्या :- मनातील इच्छेला मूर्त रूप द्याल. कामाच्या ठिकाणी एकाग्रता ठेवावी.

तूळ :- तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. खाण्यावर नियंत्रण ठेवावे.

वृश्चिक :- सामाजिक मान वाढेल. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.

धनू :- आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी कराल. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका.

मकर :- आरोग्याची काळजी घ्या. मनातील चिंता काढून टाकाव्यात.

कुंभ :- अनेक दिवसांची इच्छा पूर्ण होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. चांगला आर्थिक लाभ होईल.

मीन :- कौतुकास पात्र व्हाल. सहकार्‍यांशी होणारे मतभेद संपुष्टात येतील.


अजून बातम्या वाचा..

.