loader image
[ays_poll id=7]

ना.भुसे यांची शिवसेना चांदवड तालुका संपर्क कार्यालयस सदिच्छा भेट !

Dec 7, 2021


राज्याचे कृषिमंत्री तथा माजी सैनिक कल्याणमंत्री ना.दादाजी भुसे यांनी शिवसेना चांदवड तालुका संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट देऊन शिवसेनेच्या कार्याचे कौतुक केले. शिवसेना संपर्क कार्यालयातून जनतेच्या समस्या सोडवाव्यात असे आवाहन मंत्री महोदयांनी उपस्थितांना केले. यावेळी शिवसेना शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी मा.तहसिलदार पाटील यांना शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख संदिप उगले, शिवसेना उप-शहरप्रमुख सचिन खैरनार, शिवसेना संघटक प्रसाद प्रजापत, सुनिल बागुल, शांताराम भापकर, जेष्ठ शिवसैनिक विष्णु कोतवाल, विकी गवळी, धनु पाटील आदींसह सरपंच व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार

आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार

दोन जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धा व उझबेकिस्थान येथे झालेल्या आशियाई युवा अजिंक्यपद स्पर्धेतील पदक...

read more
मालेगाव मध्ये लग्नासाठी वधू वराची हेलिकॉप्टर मधून एन्ट्री – सर्वत्र चर्चा या लग्नचीच

मालेगाव मध्ये लग्नासाठी वधू वराची हेलिकॉप्टर मधून एन्ट्री – सर्वत्र चर्चा या लग्नचीच

मालेगाव तालुक्यातील आदिवासी कुटुंबातील नवदाम्पत्याच्या विवाहस्थळी दोघा वधू वरांची लग्नस्थळाजवळ...

read more
.