मेष :- चारचौघात तुमचा प्रभाव पडेल. सर्व कामांचा ताळमेळ साधावा.
वृषभ :- आज सुरू केलेले काम फायदेशीर ठरेल. मनात परोपकाराची भावना जपाल.
मिथुन :- एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. अचानक धनलाभाची शक्यता.
कर्क :- फार हट्टीपणा करू नका. कुटुंबातील व्यक्तींशी चर्चेला अधिक प्राधान्य द्यावे.
सिंह :- पोटाचे त्रास संभवतात. हित शत्रूपासून सावध रहावे.
कन्या :- चांगले शैक्षणिक परिणाम मिळतील. जुगारातून लाभ संभवतो.
तूळ :- घराची साफसफाई कराल. घरच्यांशी सुसंवाद साधाल.
वृश्चिक :- सामाजिक स्तरावर सक्रिय राहाल. आपले मत स्पष्टपणे मांडाल.
धनू :- मनातील कडवटपणा दूर करता येईल. वडिलोपार्जित कामातून लाभ संभवतो.
मकर :- आवडीच्या कामात मन गुंतवावे. समोरील अडचण सहज दूर करू शकाल.
कुंभ :- राजकारणापासून दूर राहावे. दूरच्या कामातून लाभ संभवतो.
मीन :- नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामे जलद गतीने पूर्ण होतील.




