loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : ११ डिसेंबर २०२१ !

Dec 11, 2021


मेष :- व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल. घेतलेल्या मेहनतीचे फळ चाखायचा दिवस.

वृषभ :- सामाजिक सेवेत हातभार लावाल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल.

मिथुन :- आपल्या मनाप्रमाणे जगा. इतरांचा फार विचार करू नका. प्रवासात काळजी घ्यावी.

कर्क :- कोणत्याही विषयावर खोलात जाऊ नका. एकांतात वेळ घालवणे पसंत कराल.

सिंह :- कोणावरही विसंबून न राहता सावध व्यवहार करा. लहान व्यवसायिकांना लाभदायक दिवस.

कन्या :- जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. फसवणुकीपासून सावध राहावे.

तूळ :- संयम व विवेकाने वागावे. सामाजिक स्तरावर अनपेक्षित लाभ मिळतील.

वृश्चिक :- जुने प्रयत्न फळाला येतील. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.

धनू :- प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. शांततेने इतरांची मते जाणून घ्या.

मकर :- स्वभावाने सर्वांना आकर्षित कराल. व्यापार्‍यांना अपेक्षित लाभ मिळेल.

कुंभ :- सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा. इतरांच्या सल्ल्याला बळी पडू नका.

मीन :- नवीन संधी उपलब्ध होतील. विचारांना योग्य दिशा द्यावी.


अजून बातम्या वाचा..

.