Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड येथे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची जयंती साजरी

Dec 12, 2021

वंजारी समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री कृष्णा भाऊ दराडे यांच्या आदेशानुसार व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री रंगनाथ दरगुडे व नाशिक जिल्हा उपाध्यक्ष निलेश भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 12 डिसेंबर रोजी मनमाड येथे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची जयंती तसेच नांदगाव तालुक्याचे वेहळगाव चे भूमिपुत्र क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक साहेब यांची पुण्यतिथी ची आठवण म्हणून त्यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून साहेबांची जयंती व नाईक साहेबांची पुण्यतिथी असो कार्यक्रम साजरा करण्यात आला सदर कार्यक्रम नांदगाव तालुका अध्यक्ष सुरेश वाघ व नांदगाव तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री अक्षय लहमगे मनमाड शहराध्यक्ष ऋषिकेश उगलमुगले त्याचप्रमाणे मनमाड नगरपालिका चे अधिकारी व सर्व समाज बांधवांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.

अजून बातम्या वाचा..

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघदर्डी येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघदर्डी येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

माध्यमिक विद्यालय वागदर्डी येथे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन डॉ. एपीजे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]