loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : १३ डिसेंबर २०२१!

Dec 13, 2021


मेष :- मनात चिंता निर्माण होऊ शकतात. जास्त विचारात गुंतून जाऊ नका.

वृषभ :- स्वकष्टावर भर द्यावा. मनातील आकांक्षा पूर्ण होईल.

मिथुन :- व्यवसायात चांगला लाभ मिळेल. आज कामात फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत.

कर्क :- सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. आपल्या आवडत्या कामावर लक्ष द्यावे.

सिंह :- चांगली संधी चालून येईल. परदेशी गुंतवणुकीतून लाभ संभवतो.

कन्या :- भागीदाराशी सलोखा वाढेल. जनसंपर्कात वाढ होईल.

तूळ :- मनात अकारण भीती निर्माण होऊ शकते. कोणावरही लगेचच विश्वास ठेऊ नका.

वृश्चिक :- कष्ट न करता पैसे कमावण्याकडे कल राहील. आपले आवडते छंद जोपासा.

धनू :- मानसिक समाधान लाभेल. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मनातील चिंता दूर साराव्यात.

मकर :- कामात पत्नीची साथ मिळेल. परिस्थितीवर जिद्दीने मात कराल.

कुंभ :- स्थावर मिळकतीचे व्यवहार आज टाळावेत. फसवणुकीपासून सावधानता बाळगा.

मीन :- मुलांच्या हुशारीने हुरळून जाल. शैक्षणिक प्रश्न सुटेल.


अजून बातम्या वाचा..

.