नांदगाव तालुक्यातील प्राचीन शनि मंदिर देवस्थानास धुळे येथील प्रसिद्ध उद्योजक संजय अग्रवाल यांनी रु.१,११,१११/- ची देणगी दिली. देणगीचा चेक संस्थेचे संजय नारायण अग्रवाल यांचे कडे देण्यात आला. यावेळी माजी आमदार अनिल आहेर, विजय चोपडा, राजेंद्र अग्रवाल आदि उपस्थित होते.
अनकवाडे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार…
मनमाड -येवला महामार्गावर अनकवाडे गावाजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना आज शनिवारी...











