नांदगाव तालुक्यातील प्राचीन शनि मंदिर देवस्थानास धुळे येथील प्रसिद्ध उद्योजक संजय अग्रवाल यांनी रु.१,११,१११/- ची देणगी दिली. देणगीचा चेक संस्थेचे संजय नारायण अग्रवाल यांचे कडे देण्यात आला. यावेळी माजी आमदार अनिल आहेर, विजय चोपडा, राजेंद्र अग्रवाल आदि उपस्थित होते.
मनमाड चे सुपुत्र प्रा. डॉ. रुपेश मोरे यांची नामवंत शास्त्रज्ञांच्या यादीत निवड
मनमाड - कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बोदवड येथील गणितविभागप्रमुख प्रा. डॉ. रुपेश मोरे यांचा...










