नांदगाव तालुक्यातील प्राचीन शनि मंदिर देवस्थानास धुळे येथील प्रसिद्ध उद्योजक संजय अग्रवाल यांनी रु.१,११,१११/- ची देणगी दिली. देणगीचा चेक संस्थेचे संजय नारायण अग्रवाल यांचे कडे देण्यात आला. यावेळी माजी आमदार अनिल आहेर, विजय चोपडा, राजेंद्र अग्रवाल आदि उपस्थित होते.
दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल लागणार जून मध्येच
मागच्या महिन्यात राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल...










