नांदगाव तालुक्यातील प्राचीन शनि मंदिर देवस्थानास धुळे येथील प्रसिद्ध उद्योजक संजय अग्रवाल यांनी रु.१,११,१११/- ची देणगी दिली. देणगीचा चेक संस्थेचे संजय नारायण अग्रवाल यांचे कडे देण्यात आला. यावेळी माजी आमदार अनिल आहेर, विजय चोपडा, राजेंद्र अग्रवाल आदि उपस्थित होते.
पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन
भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मागील काही दिवस...










