नांदगाव तालुक्यातील प्राचीन शनि मंदिर देवस्थानास धुळे येथील प्रसिद्ध उद्योजक संजय अग्रवाल यांनी रु.१,११,१११/- ची देणगी दिली. देणगीचा चेक संस्थेचे संजय नारायण अग्रवाल यांचे कडे देण्यात आला. यावेळी माजी आमदार अनिल आहेर, विजय चोपडा, राजेंद्र अग्रवाल आदि उपस्थित होते.
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच तर्फे पोलीस प्रशासनाला निवेदन
फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचार मंचच्या वतीने पोलिस ठाण्यामध्ये निवेदन देऊन मस्जिद परिसरात...










