नांदगाव तालुक्यातील प्राचीन शनि मंदिर देवस्थानास धुळे येथील प्रसिद्ध उद्योजक संजय अग्रवाल यांनी रु.१,११,१११/- ची देणगी दिली. देणगीचा चेक संस्थेचे संजय नारायण अग्रवाल यांचे कडे देण्यात आला. यावेळी माजी आमदार अनिल आहेर, विजय चोपडा, राजेंद्र अग्रवाल आदि उपस्थित होते.
कुबेश्वर धामच्या चेंंगराचेंगरीत मालेगावच्या महिलेचा मृत्यू!
मध्य प्रदेशातील सिहोर येथील कुबेश्वर धाम येथे रुद्राक्ष वाटप आणि शिवमहापुराण कथेपूर्वीच परिस्थिती...










