नांदगाव तालुक्यातील प्राचीन शनि मंदिर देवस्थानास धुळे येथील प्रसिद्ध उद्योजक संजय अग्रवाल यांनी रु.१,११,१११/- ची देणगी दिली. देणगीचा चेक संस्थेचे संजय नारायण अग्रवाल यांचे कडे देण्यात आला. यावेळी माजी आमदार अनिल आहेर, विजय चोपडा, राजेंद्र अग्रवाल आदि उपस्थित होते.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा बाविसावा दीक्षांत सोहळा
सकारात्मकता, रुग्णांशी सुसंवाद आणि सामाजिक बांधिलकी जपावी - प्रति-कुलपती नामदार श्री. गिरीश महाजन...










