loader image
[ays_poll id=7]

आशियाई हॉकी चॅम्पियनशिप : विजेतेपदासाठी भारतीय हॉकी संघ उत्सुक !

Dec 14, 2021


टोकियो ऑलिंपिकमध्ये ब्राँझ पदक जिंकल्यानंतर भारतीय पुरुषांचा हॉकी संघ पहिल्यांदाच हॉकीच्या रणांगणात उतरणार आहे. आशियाई चॅम्पियन्स करंडक या मानाच्या हॉकी स्पर्धेला उद्यापासून बांगलादेश येथील ढाक्यात सुरुवात होणार आहे. भारताचा सलामीचा सामना दक्षिण कोरियाविरुद्ध होत आहे.

भारतीय हॉकी संघाने ही स्पर्धा तीन वेळा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. २०११ मध्ये चीन येथे झालेल्या स्पर्धेमध्ये भारताने पाकिस्तानला हरवत वीजेता होण्याचा मान संपादन केला होता. त्यानंतर २०१६ मध्ये मलेशिया व २०१८ मध्ये ओमान येथील स्पर्धेमध्येही भारताने बाजी मारली होती. आता बांगलादेश येथील स्पर्धा जिंकून सलग चौथ्यांदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल.

अजून बातम्या वाचा..

१४ वर्षाखालील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आश्विनकुमार प्रल्हाद गीते याची निवड

१४ वर्षाखालील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आश्विनकुमार प्रल्हाद गीते याची निवड

नांदगाव येथे झालेल्या १४ वर्षा खालील कुस्ती स्पर्धेत के आर टी हायस्कूल चा विद्यार्थी आश्विन कुमार...

read more
परभणी जिल्हा अंडर-16 संघाच्या संभावित खेळाडुंच्या यादित भुमी क्रिकेट अकॅडमीचे रुषी शर्मा , अध्ययन चव्हाण , स्वामी दिंडे यांची निवड

परभणी जिल्हा अंडर-16 संघाच्या संभावित खेळाडुंच्या यादित भुमी क्रिकेट अकॅडमीचे रुषी शर्मा , अध्ययन चव्हाण , स्वामी दिंडे यांची निवड

परभणी जिल्हा क्रिकेट आसोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या अंडर-16 नाशिक जिल्हा संघाच्या निवड चाचणी...

read more
.