टोकियो ऑलिंपिकमध्ये ब्राँझ पदक जिंकल्यानंतर भारतीय पुरुषांचा हॉकी संघ पहिल्यांदाच हॉकीच्या रणांगणात उतरणार आहे. आशियाई चॅम्पियन्स करंडक या मानाच्या हॉकी स्पर्धेला उद्यापासून बांगलादेश येथील ढाक्यात सुरुवात होणार आहे. भारताचा सलामीचा सामना दक्षिण कोरियाविरुद्ध होत आहे.
मनमाडच्या भुमी क्रिकेट अकादमीच्या खेळाडूंची अंडर 14 संघात निवड
परभणी जिल्हा अंडर-14 संघाच्या संभावित खेळाडुंच्या यादित भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड मधील यशवर्धन...










