टोकियो ऑलिंपिकमध्ये ब्राँझ पदक जिंकल्यानंतर भारतीय पुरुषांचा हॉकी संघ पहिल्यांदाच हॉकीच्या रणांगणात उतरणार आहे. आशियाई चॅम्पियन्स करंडक या मानाच्या हॉकी स्पर्धेला उद्यापासून बांगलादेश येथील ढाक्यात सुरुवात होणार आहे. भारताचा सलामीचा सामना दक्षिण कोरियाविरुद्ध होत आहे.
भारत-पाक सामना होणारच – BCCI !
संपूर्ण देशभरातून विरोध होत असलेल्या टी-20 विश्वचषकातील भारत-पाक सामना नियोजित तारखेलाच होणार...







