टोकियो ऑलिंपिकमध्ये ब्राँझ पदक जिंकल्यानंतर भारतीय पुरुषांचा हॉकी संघ पहिल्यांदाच हॉकीच्या रणांगणात उतरणार आहे. आशियाई चॅम्पियन्स करंडक या मानाच्या हॉकी स्पर्धेला उद्यापासून बांगलादेश येथील ढाक्यात सुरुवात होणार आहे. भारताचा सलामीचा सामना दक्षिण कोरियाविरुद्ध होत आहे.
आंतरराष्ट्रीय ॲबॅकस व वैदिक मॅथ स्पर्धेत मनमाडच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश
ICMAS (आय.सी.एम.ए.एस) या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून ॲबॅकस व वैदिक मॅथ चॅम्पियनशिप ही आंतरराष्ट्रीय...










