loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : १६ डिसेंबर २०२१ !

Dec 16, 2021


मेष :- कार्यक्षेत्रातील बदल आपल्यासाठी सकारात्मक असेल. उत्तम वर्तनाने सर्वांना आपलेसे करून घ्याल.

वृषभ :- मनाची चलबिचलता जाणवेल. हातातील कामात यश येईल.

मिथुन :- मनातील इच्छा पूर्ण होईल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल.

कर्क :- धनवृद्धीचे योग जुळून येतील. व्यावसायिक योजनांना बळ मिळेल.

सिंह :- रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

कन्या :- मानसिक शांतता लाभेल. काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील.

तूळ :- मत मांडताना थोडासा विचार करावा. काही गोष्टी लपवण्याकडे कल राहील.

वृश्चिक :- संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.

धनू :- घरासाठी खरेदी केली जाईल. आनंदाची अनुभूती घ्याल.

मकर :- खर्चावर आळा घालावा. घरात तुमच्या शब्दाला महत्त्व मिळेल.

कुंभ :- बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. अचानक खर्चात भर पडू शकते.

मीन :- उगाच रागराग करू नका. कामातील उत्साह वाढेल.


अजून बातम्या वाचा..

.